पुनर्जन्माचे संकेत, भिक्खूंचा हिमालयातून प्रवास... दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया काय असते?

व्हीडिओ कॅप्शन, पुनर्जन्माचे संकेत, भिक्खूंचा हिमालयातून प्रवास... दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया काय असते?
पुनर्जन्माचे संकेत, भिक्खूंचा हिमालयातून प्रवास... दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया काय असते?

दलाई लामा म्हणजे तिबेटी बौद्धधर्मीयांचे सर्वोच्च अध्यात्मिक गुरू. चौदावे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो 6 जुलै 2025 ला आपला 90 वा जन्मदिवस साजरा करतील. अशीही शक्यता आहे की याच्या आधी ते आपल्या उत्तराधिकाऱ्याबद्दल मोठी घोषणा करतील.

दलाई लामांचा उत्तराधिकारी कसा निवडला जातो? याची प्रक्रिया कशी पार पडते? पाहा

रिपोर्ट - राघवेंद्र राव

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले