वाघापासून संरक्षण करण्यासाठी हे गावकरी काय करतायत?

वाघापासून संरक्षण करण्यासाठी हे गावकरी काय करतायत?

वाघाच्या हल्ल्यात 2022 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे.

त्यापैकी 50 जण एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. याखेरीज 6 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- आशिष मेश्राम, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर