'19 वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलो, मुलीपासून दूर राहावं लागलं हे माझं सर्वात मोठं नुकसान'
'19 वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलो, मुलीपासून दूर राहावं लागलं हे माझं सर्वात मोठं नुकसान'
मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी साजिद अन्सारी आणि मुझम्मिल शेख यांच्यासह बारा आरोपींना अलीकडचे मुंबई उच्च न्यायालयानं मुक्त केलं आहे.
त्याविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. तर 19 वर्षांनंतर बाहेर पडल्यावर साजिद आणि मुझम्मिल नव्यानं जगणं शिकत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)