जैन बोर्डिंग : नैतिकतेच्या मुद्द्यावरून बिल्डरची व्यवहारातून माघार, मोहोळ X धंगेकर वादाचं पुढे काय?
जैन बोर्डिंग : नैतिकतेच्या मुद्द्यावरून बिल्डरची व्यवहारातून माघार, मोहोळ X धंगेकर वादाचं पुढे काय?
नैतिकतेच्या मुद्द्यावरून व्यवहार रद्द करण्यात आल्याचं गोखलेंनी म्हटलं आहे.
धर्मदाय आयुक्तालयाला पत्र पाठवून व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये म्हटलं आहे.
याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी याप्रकरणी सातत्याने आरोप केले होते.