UPI पेमेंट फ्री असूनही GPay, PhonePe, Paytm कोट्यवधींची कमाई कशी करतात?

व्हीडिओ कॅप्शन, UPI पेमेंट फ्री असूनही GPay, PhonePe, Paytm कोट्यवधींची कमाई कशी करतात?
UPI पेमेंट फ्री असूनही GPay, PhonePe, Paytm कोट्यवधींची कमाई कशी करतात?

UPI पेमेंट आपल्याला वापरायला फुकट आहेत, मग फोनपे - गुगल पे कोट्यवधींची कमाई कशी करतात?

गेल्या काही दिवसांत UPI कंपन्यांनी कोट्यवधींचा नफा कमावल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील.

UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स सिस्टीम. वापरायला ही प्रणाली अगदी सोपी आहे आणि म्हणून आता अगदी सर्रास रुळलेली आहे. शिवाय ही अॅप्स वापरायला युजर्सना फी द्यावी लागत नाही.

मग कोणतंही प्रॉडक्ट वा सेवा न विकता या डिजिटल अॅप्सनी इतके पैसे कसे कमावले? पाहा ही सोपीगोष्ट