आंतरजातीय विवाहामुळे संताप, दलित शेतकऱ्यांच्या 30-35 एकर उसाला लावली आग

व्हीडिओ कॅप्शन, आंतरजातीय विवाहामुळे संताप, दलित शेतकऱ्यांच्या 30-35 एकर उसाला लावली आग
आंतरजातीय विवाहामुळे संताप, दलित शेतकऱ्यांच्या 30-35 एकर उसाला लावली आग

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठा समाजातील एका तरुणीने दलित समाजातील तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून गावातील काही तरूणांनी दलित समाजातील शेतकऱ्यांच्या 30 ते 35 एकर उसाच्या पिकाला आग लावून ते जाळून खाक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)