कंडोममुळे अमेझॉनच्या शास्त्रज्ञांना कीटकांचं गूढ सोडवण्यास मदत, संशोधनात काय आलं समोर?
कंडोममुळे अमेझॉनच्या शास्त्रज्ञांना कीटकांचं गूढ सोडवण्यास मदत, संशोधनात काय आलं समोर?
ब्राझीलमधील अमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये शास्त्रज्ञांनी एक अनोखा प्रयोगात कंडोमचा वापर केला. त्यांना हे समजून घ्यायचं होतं की, सिकाडा हे कीटक मूत्र आणि मातीपासून मनोरे का तयार करतात.
असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की या रचना वायू देवाणघेवाणीसाठी वापरल्या जात असाव्यात. या सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी संशोधकांनी कंडोम मातीवर बसवले, ज्यामुळे मातीतील छिद्रांमधून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साइड त्यात साचेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






