मणिपूरमध्ये शांतता कधी परतणार?

मणिपूरमध्ये शांतता कधी परतणार?

गेल्या एका वर्षापासून मणिपूर धगधगतं आहे. मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधल्या वांशिक हिंसाचारात 200 हून अधिक मृत्युमुखी पडले आहेत.

60 हजार विस्थापित झाले आहेत. शस्त्रं उगारली गेली आहेत आणि शांतता दृष्टिक्षेपात नाही. ईशान्येच्या जखमा भरता भरत नाहीयेत.

एक वर्षानं आता सध्या मणिपूरमध्ये परिस्थिती कशीये याचा आढावा घेतलाय बीबीसी प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांनी.

रिपोर्ट - मयूरेश कोण्णूर

शूट - अंशुल वर्मा

एडिट - शरद बढे

हेही पाहिलंत का?