अॅस्ट्राझेनकाने कोव्हिड लस का मागे घेतली? TTS दुष्परिणाम काय आहे?
अॅस्ट्राझेनकाने कोव्हिड लस का मागे घेतली? TTS दुष्परिणाम काय आहे?
अॅस्ट्राझेनकाच्या या लशीचा एक दुर्मिळ साईड इफेक्ट - TTS ती घेणाऱ्या व्यक्तीवर होऊ शकतो अशी कबुली नुकतीच कंपनीने कोर्टात दिली आणि वादाला तोंड फुटलं.
आता अॅस्ट्राझेनका कंपनीने ही Vaxzevria लस बाजारातून काढून घेतलीय. 'आपल्याला या लशीचा अत्यंत अभिमान असून लस मागे घेणं हा कर्मशियल डिसीजन' असल्याचं कंपनीने म्हटलंय.
अॅस्ट्राझेनका कंपनीच्या लशीमुळे रक्ताच्या गाठी झाल्याचे आरोप झाले. हा TTS दुष्परिणाम काय आहे? अॅस्ट्राझेनका आणि सीरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादक कंपन्यांनी लशींबाबत काय म्हटलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट - अमृता दुर्वे
- निवेदन - सिद्धनाथ गानू
- एडिटिंग - अरविंद पारेकर






