महाराष्ट्रातला शेतकरी इतका का हतबल झालाय? शेती का परवडत नाही? पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातला शेतकरी इतका का हतबल झालाय? शेती का परवडत नाही?
महाराष्ट्रातला शेतकरी इतका का हतबल झालाय? शेती का परवडत नाही? पाहा व्हीडिओ

महाराष्ट्रात गेल्या 56 महिन्यांत दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत का, या प्रश्नाचं उत्तर देताना हे 'अंशतः खरं' आहे, असं विधानपरिषदेत राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात शेतकरी आत्महत्येची स्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

रिपोर्ट- श्राकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर