तालिबान मंत्र्यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना 'नो एन्ट्री'; नेमकं प्रकरण काय?

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीतील तालिबान मंत्र्याच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना ‘नो एन्ट्री’, नेमकं प्रकरण काय?
तालिबान मंत्र्यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना 'नो एन्ट्री'; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्लीत तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, असा आरोप अनेक महिला पत्रकारांनी केला असून त्यांनी याला अस्वीकार्य म्हणत निषेध व्यक्त केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)