लोकसभेत राहुल गांधी विरुद्ध अमित शाह खडाजंगी, नेमका कशावरून झाला वाद?
लोकसभेत राहुल गांधी विरुद्ध अमित शाह खडाजंगी, नेमका कशावरून झाला वाद?
राहुल गांधींनी आजवर 'व्होट चोरी' चे जे आरोप केले आहेत त्यावर वादविवाद करूया असं आव्हान अमित शाहांना दिल्यानंतर शाह संतापलेले पाहायला मिळाले. व्होट चोरी ही खरंतर पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात झाली होती असंही त्यांनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन