सोपी गोष्ट: ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आणलेलं अपराजिता विधेयक काय आहे?
सोपी गोष्ट: ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आणलेलं अपराजिता विधेयक काय आहे?
ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 'अपराजिता विधेयक' आणलं आहे.
कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर मोठी निदर्शनं झाली.
त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचं एक विधेयक मंजूर केलं. पण काय आहे हे विधेयक? समजून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






