दारूचं व्यसन महाराष्ट्रातल्या गावांना आणि शहरांना कसं पोखरतंय? पाहा उद्ध्वस्त कुटुंबांची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, गावातल्या, शहरांतल्या घरांमध्ये दारूचं व्यसन कसं टोक गाठतंय?
दारूचं व्यसन महाराष्ट्रातल्या गावांना आणि शहरांना कसं पोखरतंय? पाहा उद्ध्वस्त कुटुंबांची गोष्ट

महाराष्ट्रात गावागावात फिरताना दारू आणि दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या कहाण्या पहायला मिळतात.

दारूसाठी मुलाने आईचा खून केला, तर कुठे वडिलांनी मुलाचा खून केला, इतकंच काय दारूच्या नशेत तमाशा करत जीवघेणी मारहाण केली अशा घटना घडलेल्या दिसतात. यात बेजार झालेल्या महिला आणि मुलांना मानसिक त्रासातून जावं लागतंय. घर पोखरणाऱ्या, कुटंब विस्कटणाऱ्या या व्यसनाच्या कहाण्या काय सांगत आहेत?

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर