जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात आग कशी लागली?

जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये आग लागून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 5-6 ऑक्टोबरच्या रात्रीतून घडली. हॉस्पिटलच्या ICUमध्ये आग लागली.