अंतराळवीर पहिल्यांदा स्पेस स्टेशनमध्ये चिकन बनवून खातात तेव्हा
अंतराळवीर पहिल्यांदा स्पेस स्टेशनमध्ये चिकन बनवून खातात तेव्हा
हे सहा चिनी अंतराळवीर अवकाशातच चिकन बार्बेक्यू करुन खात आहेत.
अशाप्रकारे बनवलेलं अन्न खाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.
तियागाँग स्पेश स्टेशनवर जीवन सुधारण्याचा प्रयत्न म्हणून नुकतंच या अंतराळ स्थानकात एक हॉट एअर ओव्हन पाठवण्यात आलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






