EVM हॅक होण्याचा दावा केला जातोय, यावर माजी निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

EVM हॅक होण्याचा दावा केला जातोय, यावर माजी निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे EVM हॅक करणं शक्य नसलं तरी त्याच्यात छेडछाड करणं शक्य आहे असा दावा माधव अरविंद देशपांडे यांनी केला आहे.

माधव देशपांडे IT क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि programming द्वारे EVM शी छेडछाड होऊ शकते असं ते म्हणतात.

देशपांडे याचे दावे आणि EVM च्या सुरक्षिततेबाबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांना काय वाटतं? बीबीसीने या दोघांशी सविस्तर बोलून दोन्ही बाजू तुमच्यापर्यंत आणल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)