‘मस्ती आलीय'; मस्ती जिरली नाही का?’ खडसे-महाजनांमध्ये कलगीतुरा

‘मस्ती आलीय'; मस्ती जिरली नाही का?’ खडसे-महाजनांमध्ये कलगीतुरा

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. सोमवारी जळगावमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)