पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचं पीक कसं वाया जातंय?

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचं पीक कसं वाया जातंय?

मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही.

शेतकऱ्यांची पहिली पेरणी वाया गेली. त्यासाठी अनेकांनी कर्ज काढलं. आता दुबार पेरणी करूनही पिकाला रोगांनी ग्रासलंय.

नुकतंच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की "येणाऱ्या काळात 6 जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार अशी परिस्थिती आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आतापासूनच काही नियोजनाचे आराखडे तयार करणं आवश्यक आहे."

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे

शूट - गणेश वासलवार

व्हिडियो एडिट - निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)