धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात मनोज जरांगेंचा किती प्रभाव पडेल?
धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात मनोज जरांगेंचा किती प्रभाव पडेल?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे परळीमधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अलीकडेच विधान परिषदेवर आमदार झालेल्या पंकजा मुंडे त्यांच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत.
मराठवाड्यात 'जरांगे फॅक्टर' किती काम करेल? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल का?
श्रीकांत बंगाळे यांनी धनंजय मुंडेंशी साधलेला संवाद.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






