समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणाचा जलचरांना आणि पक्ष्यांना कसा फटका बसतोय?

व्हीडिओ कॅप्शन, समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणाचा फटका समुद्री जलचरांना, पक्ष्यांना कसा बसतोय?
समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणाचा जलचरांना आणि पक्ष्यांना कसा फटका बसतोय?

प्लास्टिकचे 23 तुकडे गिळले तर seabirds म्हणजे समुद्री पक्ष्यांचा जीव जाण्याची शक्यता 90% असते. समुद्री सस्तन प्राण्यांमध्ये हाच धोका प्लास्टिकचे 29 तुकडे गिळल्याने निर्माण होतो असं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लास्टिकचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात, पर्यावरणावर दुष्परिणाम होतात, याबद्दल आपण ऐकत आलोय.

पण या प्लास्टिकमुळे समुद्रातल्या प्राण्यांना - पक्ष्यांना प्रचंड मोठा धोका निर्माण झालाय ज्याचा आता अधिक स्पष्ट अंदाज यायला लागलाय. हे संशोधन काय आहे? त्यातून काय काय समोर आलं?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : हेलन ब्रिग्स

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले / मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)