दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिलं?

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिलं?

दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये सोमवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी स्फोट झाला.

पोलिसांनी रात्री 9.30 वाजता दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी बीबीसीबरोबर फोनवरून बोलताना मृतांच्या संख्येबाबत ही माहिती दिली. स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचंही ते म्हणाले.

या घटनेबाबत संध्याकाळी 6.55 वाजता फोन आला होता, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे कलेक्शन.