पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अडचणीत सापडलेले नातू पार्थ यांच्याबद्दल शरद पवार काय म्हणाले?

पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अडचणीत सापडलेले नातू पार्थ यांच्याबद्दल शरद पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता आढळल्याचं प्रकरण सध्या फारच चर्चेत आहे.

एकीकडे या प्रकरणी, पिंपरी चिंचवडमधील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना जाणीवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार काय म्हणाले, जाणून घ्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.