किती वेळ एकाच जागी बसून काम करणार? 'चालते व्हा'
किती वेळ एकाच जागी बसून काम करणार? 'चालते व्हा'
जास्त वेळ बसल्यानं तुमचा चयापचय मंदावतो आणि रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याची आणि चरबी घटवण्याची शरीराची क्षमता कमी होते. पुढे जाऊन हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणा वाढू शकतो.