लष्करी राजवटीचा आदेश, अभूतपूर्व जनआक्रोश आणि 6 तासांत यूटर्न

व्हीडिओ कॅप्शन, दक्षिण कोरिया लष्करी राजवट: गेल्या दोन दिवसात काय काय घडलं?
लष्करी राजवटीचा आदेश, अभूतपूर्व जनआक्रोश आणि 6 तासांत यूटर्न

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक-योल यांनी 3 डिसेंबरला देशात लष्करी राजवट लागू करण्याची करण्याची घोषणा केली.

देशात उत्तर कोरियाच्या समर्थकांचा नायनाट करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असून लोकशाही व्यवस्थेच्या रक्षणासाठी आपण हे पाऊल टाकतोय, असं ते म्हणाले.

हे आणीबाणी लागू करण्यासारखंच होतं, ज्यामुळे देशात खळबळ उडाली.

पाहा गेल्या 48 तासात काय काय घडलं.