अभिनेत्री भूमी पेडणेकरला झालेला 'हा' त्वचारोग काय आहे, त्यावर उपाय काय?

व्हीडिओ कॅप्शन, अभिनेत्री भूमी पेडणेकरला झालेला 'हा' त्वचारोग काय आहे, त्यावर उपाय काय?
अभिनेत्री भूमी पेडणेकरला झालेला 'हा' त्वचारोग काय आहे, त्यावर उपाय काय?

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने अलीकडेच स्कीन कंडीशन एक्झिमा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे.

भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून याबाबतची माहिती दिली. तिने सांगितलं की, तिला एक्झिमाचा त्रास आहे आणि तो फारच वेदनादायी असतो.

या पार्श्वभूमीवर एक्झिमा काय असतो? त्याची लक्षणं काय आहेत? आणि तो कशाप्रकारे बरा केला जाऊ शकतो? याची माहिती घेऊयात या व्हीडिओमध्ये…

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)