Dhruv64 मायक्रोप्रोसेसर काय आहे? भारतातल्या सेमीकंडक्टर, AI क्षेत्राला याचा कसा फायदा होईल?
Dhruv64 मायक्रोप्रोसेसर काय आहे? भारतातल्या सेमीकंडक्टर, AI क्षेत्राला याचा कसा फायदा होईल?
DHRUV64 हे नाव आहे भारतातल्या पहिल्या 64 बिट ड्यूअल कोअर मायक्रोप्रोसेसरचं.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात C-DAC ने हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा मायक्रोप्रोसेसर तयार केलाय. भारतातल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.
मायक्रोप्रोसेसर - सेमीकंडक्टर म्हणजे काय? भारतातल्या AI इंडस्ट्रीसाठी हे का महत्त्वाचं आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले






