रनवेवरून विमान गेलं आणि काही क्षणांत बॉम्ब फुटला तो क्षण

व्हीडिओ कॅप्शन, रनवेवरून विमान गेलं आणि काही क्षणांत बॉम्ब फुटला तो क्षण
रनवेवरून विमान गेलं आणि काही क्षणांत बॉम्ब फुटला तो क्षण

जपानच्या एका विमानतळावर धक्कादायक घटना घडली. रनववेवरून एका विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणांत तिथे बॉम्बस्फोट झाला.

सुमारे 8 दशकांपूर्वी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने टाकलेला हा बॉम्ब आता फुटला. पाहा नेमकं काय घडलं.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)