सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?
सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?

जगातलं सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचीही उंची वाढतेय आणि अशी उंची वाढण्यामागचं कारण असू शकतं एक नदी.

एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि अरुण नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.

अरुण नदी कुठून वाहते? शिखरांची उंची वाढण्यात नदीचा काय संबंध? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)