'माता सुरक्षित नाही आणि...' गायीला राज्यमाता करण्याच्या सरकारच्या निर्णयावर लोक काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, सरकारने गायीला राज्यमाता दर्जा दिल्यानंतर लोक काय म्हणतात?
'माता सुरक्षित नाही आणि...' गायीला राज्यमाता करण्याच्या सरकारच्या निर्णयावर लोक काय म्हणाले?

एकनाथ शिंदे सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा देण्याची घोषणा केलीय.

गोशाळेतील गायींच्या आहारासाठी दररोज 50 रुपये देण्याचीही घोषणा सरकारने केलीय. लोकांना याबाबत काय वाटतं?

मुंबईचे रहिवासी आणि नागपूरचे दूध उत्पादक - व्यावसायिक याबाबत काय म्हणतात? ऐका.

( बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)