नरहरी झिरवाळ यांच्यावर सत्तेत असूनही आंदोलनाची वेळ का आलीय?

व्हीडिओ कॅप्शन, नरहरी झिरवाळ यांचं धनगर आरक्षणावरून एकनाथ शिंदे यांनी ऐकलं नाही का?
नरहरी झिरवाळ यांच्यावर सत्तेत असूनही आंदोलनाची वेळ का आलीय?

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महायुती सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.

धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात आदिवासी आमदार आक्रमक झालेत.

सत्तेत असूनही रस्त्यावर आंदोलनाची वेळ का आली?

  • मुलाखत - मयुरेश कोण्णूर
  • शूट - शरद बढे
  • एडिट - सिद्धनाथ गानू