नितीन गडकरींची मुलाखत : टोलवरील मीम्स ते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, काय म्हणाले गडकरी?

व्हीडिओ कॅप्शन, हरियाणाच्या निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? नितीन गडकरी म्हणतात...
नितीन गडकरींची मुलाखत : टोलवरील मीम्स ते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, काय म्हणाले गडकरी?

हरियाणात भाजपनं सत्ता राखल्याचं चित्र दिसतंय, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं सत्ता खेचून आणल्याचं दिसतंय. याबद्दल ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी काय म्हणाले?

शिवाय, टोल दरवाढीचे मीम्स आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर, याचे काय परिणाम होतील?

पाहा बीबीसी मराठीशी केलेली ही खास बातचीत.