हा तरुण आपला व्यवसाय सोडून नैसर्गिक शेती का करतोय?

व्हीडिओ कॅप्शन, हा तरुण आपला व्यवसाय सोडून नैसर्गिक शेती का करतोय?
हा तरुण आपला व्यवसाय सोडून नैसर्गिक शेती का करतोय?

गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील राहणारे तरुण शेतकरी भावेश पटेल त्यांच्या वसजीपूर गावात नैसर्गिक शेती करतात.

नैसर्गिक शेतीमध्ये रसायनांचा वापर केला जात नाही. भावेश नैसर्गिक शेतीच्या मदतीने महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

रिपोर्ट: अंकित चौहान

एडिट : सागर पटेल

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)