पुणे शहरात बिबट्या फिरत असल्याचं सांगणाऱ्या फोटो आणि पोस्ट्सचं नेमकं वास्तव काय?
पुणे शहरात बिबट्या फिरत असल्याचं सांगणाऱ्या फोटो आणि पोस्ट्सचं नेमकं वास्तव काय?
पुणे जिल्ह्यात आणि शहरातील काही ठिकाणी गेल्या काही काळात बिबट्यामुळे दहशत माजलेली पाहायला मिळाली.
रहिवासी भागात शिरलेलेया बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि काही संस्थांचे कर्मचारी एकत्रितपणे काम करत आहेत. पण आता AI च्या मदतीने बिबट्यांचे फोटो बनवून दिशाभूल करणारे अनेक पोस्ट्स फिरत असल्याने या यंत्रणांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे.
प्राची कुलकर्णी यांचा सविस्तर रिपोर्ट.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






