रतन टाटा अविवाहित का राहिले? त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं?
रतन टाटा अविवाहित का राहिले? त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं?
उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. त्यांनी टाटा ग्रूपच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं. मुंबई ते अमेरिका असं शिक्षणासाठी प्रवास केलेल्या टाटांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? त्यांचे आई - वडील त्यांच्या लहानपणीच विभक्त झाल्यानंतर त्यांचा सांभाळ कुणी केला? आणि रतन टाटा जन्मभर अविवाहित का राहिले?






