यंत्रमाग कामगार दादासाहेब जगदाळे प्रकाशक कसे बनले? व्हीडिओ
यंत्रमाग कामगार दादासाहेब जगदाळे प्रकाशक कसे बनले? व्हीडिओ
साताऱ्यात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दादासाहेब जगदाळे यांनी पुस्तकांचा स्टॉल लावला आहे.
इचलकरंजीत कधीकाळी यंत्रमाग कामगार असणारे दादासाहेब जगदाळे आज पुस्तकांची निर्मिती करणारे प्रकाशक आहेत. पुस्तकं आणि वाचनाची आवड एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येऊ शकतं.
रिपोर्ट- विनायक होगाडे
शूट- सरफराज सनदी
एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






