AC वापरण्याआधी हा व्हीडिओ जरूर पाहा...
AC वापरण्याआधी हा व्हीडिओ जरूर पाहा...
जगभरात अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर एन्व्हायर्नमेंटल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं लोकांना ते घरं किंवा ऑफिसेस कशी बांधतात यावर पुन्हा विचार करण्यास सांगितलं आहे.
जागतिक तापमानवाढीचं दुष्टचक्र भेदण्यासाठी हे गरजेचं आहे. बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवू लागला की वीजेचा वापरही वाढतो कारण लोक एयर कंडिशनिंगचा वापर करू लागतात. पण प्रत्यक्षात एसीमुळे नुकसानच जास्त होऊ शकतं.



