'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा', असं अभिनेत्री शुभांगी गोखले का म्हणाल्या?
'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा', असं अभिनेत्री शुभांगी गोखले का म्हणाल्या?
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बदललेल्या स्वरुपावर टीका केलीय. सार्वजनिक गणेशोत्सव बंद करावा असं त्यांनी विधान केल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
पण त्यांचा हा विरोध कशामुळे? विरोध उत्सवाला आहे की उत्सवाच्या स्वरुपाला? मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.
- रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर
- शूट - शार्दुल कदम






