पुण्यात भरदिवसा गोळीबार करून 25 लाखांची रोकड लुटली

व्हीडिओ कॅप्शन, पुणे शहरात भरदिवसा व्यावसायिकाची दरोडा, गोळीबार करून 25 लाख रुपयांची रोकड लुटली
पुण्यात भरदिवसा गोळीबार करून 25 लाखांची रोकड लुटली
पुणे

पुण्यातील मार्केट यार्डजवळ एका व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरट्यांनी गोळीबार करुन तब्बल 25 लाख रुपयांची रोकड लुटली.

पाहा नेमकं काय घडलं.