राहुल गांधी 17 वर्षांपूर्वी भेटलेल्या शेतकरी महिलेची आज काय परिस्थिती आहे?
राहुल गांधी 17 वर्षांपूर्वी भेटलेल्या शेतकरी महिलेची आज काय परिस्थिती आहे?
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर कापूस वेचण्याचं काम करतात.
कर्जबाजारीपणाला कंटाळून 2005 मध्ये त्यांचे पती परसूरामजी बांदुरकर यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली होती. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आणि यवतमाळ जिल्ह्यातील जळका गाव प्रसिद्धीत आलं. आज त्यांची परिस्थिती कशी आहे?
रिपोर्ट - नितेश राऊत
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले






