Rewind 2024 : राजकीय उलथापालथ, महिलांच्या उंच भराऱ्या अन् तंत्रज्ञानाचं वर्ष

व्हीडिओ कॅप्शन, Rewind 2024: राजकीय उलथापालथ, महिला आणि तंत्रज्ञानाचं वर्ष
Rewind 2024 : राजकीय उलथापालथ, महिलांच्या उंच भराऱ्या अन् तंत्रज्ञानाचं वर्ष

2024 हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरलं, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देश आणि जगासाठीसुद्धा.

पाहूया या वर्षातल्या सर्वांत मोठ्या घटनांचा एक राउंडअप आजच्या तीन गोष्टींमध्ये.

निर्मिती आणि निवेदन : गुलशनकुमार वनकर