मनसेने एकनाथ शिंदे यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत पाठिंबा का दिला?

मनसेने एकनाथ शिंदे यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत पाठिंबा का दिला?

कल्याण डोंबिवलीत सत्तेची वेगळीच समीकरणं बनताना दिसतायत. राज ठाकरेंच्या मनसेने एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय.

असं असलं तरी महायुतीचाच महापौर बनणार असं शिवसेना म्हणतेय. कल्याण डोंबिवलीत हे का घडलं? निवडणूक एकमेकांविरोधात लढूनही आता एकत्र येण्याची भूमिका का? दीपाली जगताप यांचा रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)