सातपुड्याच्या कडेकपाऱ्यात 24 मैल तटबंदी असलेला भक्कम नरनाळा किल्ला

व्हीडिओ कॅप्शन, सातपुड्याच्या कडेकपाऱ्यात 24 मैल तटबंदी असलेला भक्कम नरनाळा किल्ला
सातपुड्याच्या कडेकपाऱ्यात 24 मैल तटबंदी असलेला भक्कम नरनाळा किल्ला

नरनाळा आणि गाविलगड हे विदर्भातले दोन महत्त्वाचे किल्ले, या दोन्हींवर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. पण देवगिरीचा पाडाव झाला आणि हा किल्ला खिलजीच्या ताब्यात आला.

सध्या नरनाळा किल्ला पुराततत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. तो अभयारण्य क्षेत्रातही येतो. त्यामुळे इथे फिरताना काही बंधनं नक्कीच येतात. पण कदाचित त्यामुळेच किल्ल्याचं जतन व्हायलाही मदत होऊ शकते.

लेखन - टीम बीबीसी

निवेदन - सिद्धनाथ गानू

शूट - नितेश राऊत, आशिष मेश्राम

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)