दातांमधल्या कॅव्हिटी आता कायमस्वरुपी टाळता येणार? नवं संशोधन काय सांगतं?
दातांमधल्या कॅव्हिटी आता कायमस्वरुपी टाळता येणार? नवं संशोधन काय सांगतं?
दातातल्या Cavities म्हणजे दाताची झीज होऊन पोकळी निर्माण होणं - खड्डा पडणं. जवळपास सगळ्यांना कधीना कधी हा त्रास होतोच. पण आता यापुढे कदाचित या त्रासाला तोंड द्यावं लागणार नाही.
दातांबद्दलच्या एका संशोधनामुळे या कॅव्हिटीजबद्दलची एक नवी ट्रीटमेंट अस्तित्वात येण्याची चिन्हं आहेत.
काय आहे हे संशोधन...समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - लियम बार्न्स, बीबीसी ईस्ट मिडलंड्स
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






