शरद पवार, राज ठाकरेंपेक्षा AIMIM ची चांगली कामगिरी, 120 पेक्षा जास्त नगरसेवक

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार, राज ठाकरेंपेक्षा AIMIM ची चांगली कामगिरी, 120 पेक्षा जास्त नगरसेवक
शरद पवार, राज ठाकरेंपेक्षा AIMIM ची चांगली कामगिरी, 120 पेक्षा जास्त नगरसेवक

29 महापालिका निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालं तर पुण्यात अजित पवारांनी संपूर्ण जोर लावूनही भाजपच्या आकड्यांच्या जवळ ही जाता आलं नाही. पण या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली आह ती AIMIM पक्षाने.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलीय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)