पवार विरुद्ध पवार - विधानसभा निवडणुकीत कुुटुंबातला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार?
पवार विरुद्ध पवार - विधानसभा निवडणुकीत कुुटुंबातला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार?
'पवार विरुद्ध पवार' संघर्षाच्या पहिल्या अंकात 'अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरीत पवार कुटुंबीय' अशी लढत दिसली होती.
आता बारामतीत 'युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार' अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच तर महाराष्ट्राला आणखी एका 'काका-पुतण्या'च्या राजकीय संघर्षाचा अध्याय पाहायला मिळेल.
पाहा आत्ता पवार विरुद्ध पवार संघर्ष कुठे आहे? आणि पुढे काय होऊ शकतं?
विश्लेषण - नीलेश धोत्रे
एडिटिंग - अरविंद पारेकर






