सैफ अली खानवर मुंबईतील घरात चाकूने हल्ला, मध्यरात्री काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, सैफ अली खानवर मुंबईतील घरात चाकूने हल्ला, मध्यरात्री काय घडलं?
सैफ अली खानवर मुंबईतील घरात चाकूने हल्ला, मध्यरात्री काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला आहे.

मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याला दुखापत झाली आहे.

सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.