'खालिद का शिवाजी' या सिनेमावर का घेतला गेला आक्षेप? दिग्दर्शकांनी काय म्हटलं?
'खालिद का शिवाजी' या सिनेमावर का घेतला गेला आक्षेप? दिग्दर्शकांनी काय म्हटलं?
खालिद का शिवाजी हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'मार्शे दु फिल्म' (Marché du Film) या विभागासाठी 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाची निवड झाली होती.
हिंदू महासंघाने या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.
चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी या सिनेमातील शिवाजी महाराजांचे मुस्लिम सैनिक, रायगडावरील मशिदीचा उल् इतिहासाचं विकृतीकरण आणि खालिद का शिवाजी या नावावर घेण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



