भारताच्या ‘या’ एका निर्णयामुळे अमेरिकेत तांदूळ महाग
भारताच्या ‘या’ एका निर्णयामुळे अमेरिकेत तांदूळ महाग
अमेरिकेत आठवडाभरापूर्वी 10 किलो तांदूळ 20 डॉलर्सला मिळायचा. आता 10 किलो तांदळासाठी 25 ते 30 डॉलर्स मोजावे लागतायत.
तुम्ही म्हणाल, आपल्याकडच्या महागाईविषयी बोला ना बाबा. आहो, अमेरिकेतली ही महागाई भारतामुळेच आली आहे.
म्हणजे नेमकं काय? भारताने या एका निर्णयाने जगाला कसा फटका बसतोय, पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - पायल भुयन | मुरुगेश मडकन्नू
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर



