अविश्वास ठरावामुळे आजवर कुणाकुणाचं सरकार पडलंय? | सोपी गोष्ट 907
अविश्वास ठरावामुळे आजवर कुणाकुणाचं सरकार पडलंय? | सोपी गोष्ट 907
अविश्वास ठराव किंवा No Confidence Motion हे शब्द तुम्ही अनेकदा ऐकले असतील.
पण हा अविश्वास ठराव म्हणजे नेमकं काय? तो कुणाविरोधात आणला जातो?
आणि त्यामुळे इतिहासात किती सरकारं पडली आहेत?
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



